Chakki

तरुणाचा जुगाड ! चक्क बाईकवरच बनवले पिठाच्या गिरणीचे मशीन (Video)

Posted by - June 10, 2023

मुंबई : सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये आतापर्यंत लोकांनी जुगाड केलेले अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. आता सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती बाईकवरती (bike trending video) पिठाची मशीन (Atta Chakki Machine) घेऊन फिरत आहे. काही लोकांनी आतापर्यंत हेलिकॉप्टर तयार केलं आहे. तर

Share This News