drowning hands

Yavatmal News : सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी गेलेल्या जिवलग मित्रांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू

Posted by - September 4, 2023

यवतमाळ : यवतमाळमध्ये (Yavatmal News) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये (Yavatmal News) तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तीन जीवलग मित्रांचा बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी वणी शहरापासून जवळ असलेल्या वांजरी या ठिकाणी घडली. रविवारी सकाळी तिघांचेही मृतदेह मिळाले. आसिम अब्दुल सत्तार शेख (वय 16), नुमान शेख सादिक शेख (वय 16) दोघे रा. एकतानगर, वणी

Share This News