Sharad Pawar

राष्ट्रवादीला मोठा धक्का! पवारांच्या ‘हा’ खास शिलेदार करणार भाजपात प्रवेश

Posted by - May 15, 2023

पुणे : मागच्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणाने एक वेगळे वळण घेतले आहे. अशातच आता काही दिवसांवर निवडणूका येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुरंदर हवेलीचे माजी आमदार अशोक टेकवडे हे भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार आहेत.

Share This News