Satara Car Accident

Satara Car Accident: आषाढी एकादशीनिमित्त विठूरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारचा भीषण अपघात

Posted by - June 29, 2023

सातारा : सातारा जिल्ह्यातून (Satara Car Accident) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आषाढी एकादशीनिमित्त विठूरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारचा भीषण अपघात (Satara Car Accident) झाला आहे. या अपघातामध्ये एका भाविकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर सह जण गंभीर जखमी झाले आहेत. सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यात ही घटना घडली आहे. Kolhapur News : कोल्हापूर हादरलं !

Share This News
Kolhapur News

Kolhapur News : कोल्हापूर हादरलं ! एकादशी दिवशीच मायलेकराचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - June 29, 2023

कोल्हापूर : वारकरी,विठ्ठलभक्त ज्या सोहळ्याची, ज्या तिथीची अगदी डोळ्यात प्राण आणून वाट पाहत असतात, तो दिवस म्हणजे आषाढी एकादशी. मात्र या एकादशी दिवशी कोल्हापूर जिल्ह्यातून एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये शेतातील विजांच्या ताराचा स्पर्श होवून मायलेकाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना कोल्हापूर जिल्ह्यातल्या पन्हाळ्यातील नेबापुरात घडली आहे. Jalna Crime :

Share This News
Warkari in pandharpur

Bakri Eid : ‘यंदा बकरी ईदला कुर्बानी देणार नाही’, छत्रपती संभाजीनगरमधील मुस्लिम बांधवांचा मोठा निर्णय

Posted by - June 22, 2023

छत्रपती संभाजीनगर : संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरण सध्या भक्तिमय झाले आहे. यावर्षी आषाढी एकादशी आणि बकरी ईद (Bakri Eid) एकाच दिवशी आली आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी बकरी ईदला (Bakri Eid) दिली जाणारी कुर्बानी त्या दिवशी न देण्याचा निर्णय संभाजीनगरमधील वाळूज भागातील मुस्लिम बांधवानी घेतला आहे. येत्या गुरुवारी 29 जून रोजी आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी होणार

Share This News
Vaari

वारीमध्ये मुस्लीम व्यक्तीने धरला विठ्ठलाच्या भजनावर ठेका

Posted by - June 16, 2023

मुंबई : येत्या 29 जूनला आषाढी एकादशी आहे. यानिमित्त महाराष्ट्रातून अनेक वारकरी पायी वारी करत पंढरपुरात दाखल होत असतात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विठ्ठल भक्त पायी पंढरपूरच्या दिशेने निघाले आहे. वारकरी भजन, भक्तिगीते आणि अभंग गीते म्हणत विठ्ठलाची आराधना करताना दिसत आहे.सध्या सोशल मीडियावर एक अनोखा व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. काय आहे व्हिडिओमध्ये? वारी वर्षानुवर्षांपासून चालणारी

Share This News
Pune Police Waari

पुणे पोलिसांच्या कॅमेऱ्यातून टिपलेले वारीचे विहंगम दृश्य

Posted by - June 16, 2023

पुणे : आषाढी आणि कार्तिकी एकादशीनिमित्त लाखो वारकरी दरवर्षी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात असतात. महाराष्ट्रातील ही वारीची परंपरा वर्षानुवर्षे चालत आली आहे. येत्या २९ जूनला आषाढी एकादशी आहे. या एकादशी निमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी भजन-भक्तिगीत म्हणत पायी पंढरपूरला म्हणजेच वारीला जात असतात. पुणे पोलिसांनी सध्या लाखो वारकऱ्यांचा वारीचा व्हिडीओ आपल्या ट्विटर हँडलवरून शेअर केला

Share This News