Asha Nadkarni Pass Away

Asha Nadkarni Pass Away : ज्येष्ठ अभिनेत्री आशा नाडकर्णी यांचे निधन

Posted by - June 30, 2023

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतून अजून एक दुःखद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री आशा नाडकर्णी यांचे (Asha Nadkarni Pass Away) नुकतेच राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या माघारी मुलगा, सून आणि नातू असा परिवार आहे. आशा नाडकर्णी या गेली अनेक वर्षे मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होत्या. Sharad Pawar : माझ्या राजकीय गुगलीवर फडणवीसांची विकेट

Share This News