Video

Pune Crime : मैत्रिणींचे तसले व्हिडिओ काढून आपल्या मित्राला पाठवायची; पुण्यातील ‘या’ कॉलेजमध्ये घडला धक्कादायक प्रकार

Posted by - May 9, 2024

पुणे : पुण्यामधून (Pune Crime) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे कॉलेजमध्ये विद्यार्थीनींचे चोरून व्हिडीओ काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विद्यार्थीनींच्या हॉस्टेलमध्ये काढलेले हे व्हिडीओ आरोपी तरुणी आपल्या मित्रांना पाठवत होती. या संपूर्ण प्रकरणामुळे कॉलेजमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. काय आहे नेमके प्रकरण? आर्या गिरीश काळे आणि विनीत

Share This News