Yamini Jadhav

Yamini Jadhav : दक्षिण मुंबईमधून यामिनी जाधव यांना शिवसेनेकडून लोकसभेची उमेदवारी जाहीर

Posted by - April 30, 2024

मुंबई : दक्षिण मुंबईमधून यामिनी जाधव (Yamini Jadhav) यांना महायुतीकडून तिकीट जाहीर करण्यात आले आहे. या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडून अरविंद सावंत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे या मतदार संघात दोन्ही कट्टर शिवसैनिक एकमेकांविरोधात लढताना दिसणार आहेत. त्यामुळे हिकडे कोण बाजी मारणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. लोकसभा निवडणूक – २०२४

Share This News
Eknath And Devendra

Loksabha : महायुतीत ‘या’ जागेचा तिढा अद्यापही सुटेना; 1 जागा अन् 3 इच्छुक?

Posted by - April 24, 2024

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha) रणसंग्रामाला सुरूवात झाली आहे. निवडणुकीचा पहिला टप्पादेखील पार पडला. मात्र या दरम्यान 1 जागा अशी आहे त्याचा अद्यापही तिढा सुटायचं नाव घेईना. या जागेसाठी 3 जण इच्छुक आहेत? आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हि जागा कोणती आहे? तर ही जागा आहे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ… काय आहे नेमका तिढा? दक्षिण

Share This News
Loksabha Election 2024

Loksabha Election 2024 : लोकसभेसाठी ठाकरेंचा मास्टर प्लॅन रेडी; भाजपाला कोंडीत पकडण्यासाठी ‘हे’ 10 शिलेदार तयार

Posted by - November 27, 2023

मुंबई : महाराष्ट्रात लवकरच लोकसभेच्या निवडणुका लागणार आहेत. या आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने लोकसभा निवडणुकीसाठी मास्टर प्लॅन तयार केला आहे. याची जबाबदारी उद्धव ठाकरे यांनी पक्षातील आपल्या 10 शिलेदारांवर सोपवली आहे. चला तर मग या 10 शिलेदारांबद्दल जाणून घेऊया…. ‘या’ 10

Share This News
milind deora

Milind Deora : मी शेवटपर्यंत काँग्रेसमध्येच राहणार; राष्ट्रवादी प्रवेशाच्या अफवांवर मिलिंद देवरांचे स्पष्टीकरण

Posted by - October 15, 2023

मुंबई : मुंबई काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा (Milind Deora) हे राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. यावर आता देवरा यांनी स्वतः स्पष्टीकरण दिले आहे. माझा जन्म काँग्रेसमध्ये झाला आणि मी शेवटपर्यंत काँग्रेसमध्येच राहणार असल्याचं ट्विट त्यांनी केलं आहे. त्यामुळे देवरा हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे. माझ्या बाबतीत दुसर्‍या

Share This News