virender sehwag

ICC Hall of Fame : सेहवागसह ‘या’ 3 दिग्गजांचा ICCच्या हॉल ऑफ फेममध्ये समावेश

Posted by - November 13, 2023

मुंबई : आयसीसीच्या हॉल ऑफ फेममध्ये (ICC,Hall of Fame) तीन दिग्गज क्रिकेटर्सचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागचा समावेश आहे. तसंच भारताची माजी महिला क्रिकेटपटू डायना इडुल्जी आणि श्रीलंकेचा क्रिकेटर अरविंदा डिसिल्वा यांचीही नावे आहेत. भारताचे अनेक खेळाडू आधीपासूनच आयसीसीच्या हॉल ऑफ फेममध्ये आहेत. यात सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड यांसारखे दिग्गज

Share This News