Accident News

Accident News: बहिणीकडून परतत असताना काळाचा घाला; रक्षाबंधन अगोदर भावाचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - August 26, 2023

वाशीम : राज्यात अपघाताचे (Accident News) प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. राज्यात दररोज अपघाताच्या (Accident News) अनेक घटना समोर येत असतात. यातील काही घटनांमध्ये लोकांना आपला जीवही गमवावा लागतो. अशीच एक अपघाताची घटना वाशिममध्ये घडली आहे. यामध्ये ट्रकच्या धडकेत बाईकस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. वाशिम जिल्ह्याच्या रिसोड – मालेगाव महामार्गावरील दापुरी गावाजवळ हा अपघात झाला.

Share This News