Ahmadnagar News

Ahmadnagar News : धक्कादायक! अहमदनगरमध्ये मोठा शस्त्रसाठा जप्त; एकाला अटक

Posted by - July 22, 2023

अहमदनगर : अहमदनगरमध्ये (Ahmadnagar News) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जिल्ह्यातील (Ahmadnagar News) खरे कर्जुले गावामधून पोलिसांनी मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. ज्यामध्ये 12 बॉम्ब, 25 किलो दारूगोळा आणि 25 पिस्तूल राउंडचा समावेश आहे. या शस्त्रसाठ्याची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांकडून त्या ठिकाणी छापा टाकण्यात आला. या छाप्यामध्ये मोठ्याप्रमाणात शस्त्रसाठा आढळून आला आहे. Irshalwadi Landslide

Share This News