Palghar News

Palghar News : अर्नाळा समुद्रात बोट उलटून मोठी दुर्घटना

Posted by - May 28, 2024

पालघर : पालघरच्या अर्नाळ्यामधून (Palghar News) एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये अर्नाळा समुद्रात बोल उलटल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या बोटीमध्ये एकूण 12 जण होते. त्यातील आकरा जण सुखरूप असून एकाचा मृत्यू झाला आहे. संतोष मुकने असे या दुर्घटनेत मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. काय घडले नेमके? घटनेबाबत अधिक माहिती अशी की, विरारच्या

Share This News