Malaika-Arora

मलायका अरोराच्या ‘त्या’ डान्स व्हिडिओवर चाहते झाले घायाळ; काळ्या रंगाच्या साडीवर दिले हॉट मूव्ह्स (Video)

Posted by - June 6, 2023

मुंबई : बॉलीवूड (Bollywood) अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) ही कायम ह्या ना त्या कारणामुळे चर्चेत असते. अरबाज खान (Arbaaz Khan) याच्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर मलायका अरोरा ही बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरला (Arjun Kapoor) डेट करत आहे. काही दिवसांपूर्वीच मलायका अरोरा हिने अर्जुन कपूर (Arjun Kapoor) याचा एक फोटो सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट केला होता.

Share This News