Chhatrapati Sambhajinagar News

Chhatrapati Sambhajinagar News : एका न्यूनगंडातून पोरीने उचलले टोकाचे पाऊल; समोरचे दृश्य पाहून सगळेच हादरले

Posted by - September 7, 2023

छत्रपती संभाजीनगर: सध्या तरुण वर्गामध्ये आत्महत्याचे प्रमाण खूप वाढले आहे. कोणत्यातरी विचारातुन किंवा तणावामधून ते टोकाचे पाऊल उचलत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhajinagar News) सातारा परिसरामध्ये घडली आहे. उंची कमी असल्याने तणावाखाली येऊन एका 23 वर्षीय तरुणीने राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? अर्चना

Share This News