Lalit Patil

Lalit Patil : पुणे पोलिसांची मोठी कारवाई ! ललित पाटील प्रकरणी ‘त्या’ दोन महिलांना अटक

Posted by - October 19, 2023

पुणे : ललित पाटील (Lalit Patil) प्रकरणी पुणे पोलिसांनी नुकतीच एक मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी दोन महिलांना अटक करण्यात आली आहे. या दोन्ही आरोपी महिलांनी ललित पाटीलला पळून जाण्यासाठी मदत केली होती अशी माहिती समोर आली आहे. आज पहाटेच्या सुमारास या दोन्ही महिलांना नाशिकमधून अटक करण्यात आली आहे. प्रज्ञा कांबळे, अर्चना निकम असे

Share This News