Google

Google Apps : गुगलकडून डिलीट करण्यात आले ‘हे’ 17 अ‍ॅप

Posted by - December 9, 2023

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – युजर्सच्या सुरक्षेसाठी गुगलकडून (Google Apps) नेहमीच कठोर पावलं उचलली जातात. याच पार्श्वभूमीवर गुगलने 17 Spy Loan Apps डिलीट केले आहेत. यासंदर्भात सॉफ्टवेअर कंपनी ESET ने अलीकडेच याबाबत एक नवीन रिपोर्ट जारी केला आहे. यात म्हटलं आहे की, 17 अ‍ॅप्स हे SpyLoan अ‍ॅप्स म्हणून कार्यरत होते. गुगलकडून डिलीट करण्यात आलेले अ‍ॅप्स

Share This News