Nawab Malik

Nawab Malik: नवाब मलिकांना मोठा धक्का ! हायकोर्टानं जामीन फेटाळला

Posted by - July 13, 2023

मुंबई : आर्थिक घोटाळा प्रकरणात तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचा (Nawab Malik) जामीन अर्ज मुंबई हायकोर्टानं गुरुवारी फेटाळून लावला आहे. त्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला आहे. वैद्यकीय कारणामुळे मला जामीन देण्यात यावा अशी मागणी त्यांनी या अर्जातून केली होती. Accident News :

Share This News