Gold Silver Rate

Gold Silver Rate: सोन्याच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर

Posted by - June 1, 2023

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आज सोने 330 रुपयांनी स्वस्त झाले आहे. त्यामुळे 10 ग्रॅम सोन्याचा भाव 59834 रुपयांवर पोहोचला आहे. तर चांदीच्या भावातदेखील मोठी घसरण झाली आहे. चांदी 71840 रुपये प्रति किलो आहे. या कारणामुळे सोने झाले स्वस्त सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या भावात घसरण होण्याचे कारण म्हणजे डॉलर मजबूत

Share This News