anna hazare and jitendra awhad

Anna Hazare : जेष्ठ समाजसेवक श्री.अण्णा हजारे यांची श्री. जितेंद्र आव्हाड यांना कायदेशीर नोटीस

Posted by - October 8, 2023

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री श्री. जितेंद्र सतिश आव्हाड रा.ठाणे, मुंबई यांना जेष्ठ समाजसेवक श्री.अण्णा हजारे यांनी त्यांचे पुण्यातील कायदा सल्लागार ॲड.मिलिंद दत्तात्रय पवार यांच्या मार्फत कायदेशीर नोटीस बजावली आहे. श्री. जितेंद्र आव्हाड यांनी सोशल नेटवर्किंग साइटवर श्री.अण्णा हजारे यांचा फोटो ट्यूट करित “या माणसाने देशाचं वाटोळे केले, टोपी घातली म्हणजे कोणी

Share This News