drowning hands

Bhiwandi News : तळ्यात पोहोण्यासाठी गेलेल्या दोन चिमुकल्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू

Posted by - October 16, 2023

भिवंडी : भिवंडीमधून (Bhiwandi News) एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये मित्रांसोबत तळ्यात पोहायला गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा तलावाच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रविवारी सायंकाळी उशिरा भिवंडी तालुक्यातील धामणगाव या ठिकाणी ही घटना घडली आहे. मृत मुलांमध्ये एक आठ वर्षांचा मुलगा तर एका बारा वर्षांच्या मुलीचा समावेश आहे. वसीम मलिक (वय 8

Share This News