Pune News

Pune News : पुण्यातील हादरलं ! औंधमध्ये गोळी झाडून तरुणाची हत्या तर आरोपीची आत्महत्या

Posted by - February 10, 2024

पुणे : पुण्यातील (Pune News) औंध परिसरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. यामध्ये पैशांच्या वादातून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. धक्कादायक म्हणजे आरोपीने हत्या केल्यानंतर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. एका ऑटो रिक्षात हा गोळीबार झाल्याचे समजत आहे. अनिल ढमाले असे गोळ्या झाडून आत्महत्या

Share This News