Pune News

Pune News : पुण्यातील हादरलं ! औंधमध्ये गोळी झाडून तरुणाची हत्या तर आरोपीची आत्महत्या

660 0

पुणे : पुण्यातील (Pune News) औंध परिसरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. यामध्ये पैशांच्या वादातून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. धक्कादायक म्हणजे आरोपीने हत्या केल्यानंतर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. एका ऑटो रिक्षात हा गोळीबार झाल्याचे समजत आहे. अनिल ढमाले असे गोळ्या झाडून आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Abhishek Ghosalkar : अभिषेक घोसाळकरांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून ‘ही’ धक्कादायक माहिती आली समोर

Abhishek Ghosalkar : घोसाळकर हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मिश्राच्या पत्नीने केला ‘हा’ मोठा गौप्यस्फोट

Shivsena : शिवसेनेच्या ‘या’ 2 आमदारांची प्रकृती बिघडली; लिलावती रुग्णालयात केले दाखल

Pune News : दुसऱ्या लग्नामुळे तरुणाला गमवावा लागला जीव; आरोपीला पुणे स्टेशनवरुन घेतलं ताब्यात

Maratha Reservation : धक्कादायक ! परभणीमध्ये सगेसोयरेच्या कायद्यासाठी तरुणाने संपवले आपले आयुष्य

Congress News : बाबा सिद्दीकीनंतर ‘हा’ नेता काँग्रेसची साथ सोडणार?

Santosh Bangar : ‘…तर दोन दिवस उपाशी राहा’; आमदार संतोष बांगरांचा विद्यार्थ्यांना अजब सल्ला

Raj Thackeray : आमच्या रक्तात फक्त जातीचं राजकारण भरलंय : राज ठाकरे

Prakash Ambedkar : भाजपला पराभूत करणे हेच आमचे पहिले प्राधान्य; प्रकाश आंबेडकरांनी केले ट्विट

Amit Shah : गृहमंत्री अमित शाह यांची मोठी घोषणा! लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात CAA लागू होणार

Manoj Jarange : ‘सरकारची भूमिका स्पष्ट नाही’; ‘या’ 9 मागण्यांसाठी मनोज जरांगें यांनी पुन्हा सुरु केले उपोषण

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात ‘या’ जिल्ह्यांत कोसळणार अवकाळी पाऊस; आयएमडीने दिला इशारा

Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती खालावली; तातडीने रुग्णालयात दाखल

Jalgaon Crime News : धक्कादायक ! जळगावमध्ये भाजपच्या माजी नगरसेवकाची गोळ्या घालून हत्या

Share This News

Related Post

Sukhdev Singh Gogamedi

Sukhdev Singh Gogamedi : राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची निर्घृणपणे हत्या

Posted by - December 5, 2023 0
जयपूर : वृत्तसंस्था – जयपूरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी (Sukhdev…
Pune News

Pune News : खळबळजनक ! पिझ्झा डिलिव्हर करण्यासाठी उशीर झाल्याने ग्राहकाची डिलिव्हरी बॉयला मारहाण

Posted by - October 25, 2023 0
पुणे : आजच्या बदलत्या जीवनशैलीनुसार लोकांच्या राहणीमानात बदल होताना दिसत आहे. या धावपळीच्या जगात (Pune News) लोक वेळ वाचवण्यासाठी ऑनलाईन…
rupali dead

Jalgaon News : लग्न सोहळ्यावरुन परतताच विवाहितेचा मुत्यू; धक्कादायक कारण आले समोर

Posted by - May 13, 2023 0
जळगाव : जळगावमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका विवाहित महिलेचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. हि घटना शुक्रवारी अमळनेर…
Crime

पुण्यातून ड्रग्ज साठा जप्त; दहशतवाद विरोधी पथकाची मोठी कारवाई

Posted by - May 3, 2022 0
पुणे- पुणे रेल्वे स्टेशन परिसरात दहशतवाद विरोधी पथकाने मोठा ड्रग्स साठा जप्तकेला आहे. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *