Satara Crime

Satara Crime : सातारा हादरलं ! फलटणमध्ये 35 वर्षीय व्यक्तीची अज्ञाताकडून निर्घृणपणे हत्या

Posted by - October 19, 2023

सातारा : सातारा जिल्ह्यातील (Satara Crime) मलवडी ता. फलटण गावाच्या हद्दीमध्ये आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. काय घडले नेमके? याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, मलवडी गावातील अनिल महादेव चव्हाण (वय 35) या

Share This News