Ratnagiri News

Ratnagiri News : ट्रक – दुचाकीच्या भीषण अपघातात 26 वर्षीय इंटिरिअर डेकोरेटरचा दुर्दैवी अंत

Posted by - October 19, 2023

रत्नागिरी : सध्या राज्यात अपघाताचे प्रमाण वाढतच चालले आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग तर अपघाताचे हॉटस्पॉट बनला आहे. खेड तालुक्यातील (Ratnagiri News) भोस्ते घाटातील धोकादायक अवघड वळण हे अनेकांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. या अवघड वळणावर आजवर अनेक भीषण अपघात झाले आहेत. आठवड्यातून जवळपास चार ते पाच अपघात या ठिकाणी घडत असतात. याच अवघड वळणावर

Share This News