Hemoglobin

Hemoglobin : हिमोग्लोबीन कमी झालंय? तर ‘या’ पदार्थांचा आहारात करा समावेश

Posted by - September 12, 2023

शरीरात हिमोग्लोबिनच्या (Hemoglobin) कमतरतेमुळे अनेक आजार उद्भवू शकतात. एनीमीया म्हणजे शरीरात रक्ताची कमतरता. शरीरातील पेशींना सक्रिय राहण्यासाठी ऑक्सिजन आणि रक्ताची आवश्यकता असते. ऑक्सिजन आणि रक्त शरीराच्या अवयवांपर्यंत पोहोचवण्याचे काम हिमोग्लोबिनचे असते. शरीरात हिमोग्लोबीन कमी असेल तर रक्ताचे प्रमाण कमी होतं आणि आजाराचे धोके निर्माण होतात. यासाठी रोजच्या आहारात बदल करणं गरजेचं आहे.शरीरात हिमोग्लाबिनची कमतरता असल्यास

Share This News