आता प्रत्येक गाव आणि शहराचा मिळणार 360-डिग्री व्ह्यू

Posted by - May 27, 2023

मुंबई : हल्ली प्रत्येक जण अनोळखी ठिकाणी प्रवास करायचा असेल तर सगळ्यात आधी गूगल मॅप(Google Map) चा वापर करतो आणि आपल्याला हव्या त्या ठिकाणी कोणत्याही अडथळ्याशिवाय सहज जाऊ शकतो. Google ने मागील वर्षी भारतातील नकाशांसाठी मार्ग दृश्य जाहीर केले होते, जरी ते सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर बंगळुरूमध्ये लॉन्च केले गेले होते. आता गूगल ने त्यामध्ये भन्नाट

Share This News