Radhika

Akola Crime : आई-वडिलांसोबत लग्नाला गेली आणि बेपत्ता झाली; अन् दुसऱ्या दिवशी…

Posted by - May 14, 2023

अकोला : अकोला (Akola) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये 12 मे रोजी लग्नसोहळ्यासाठी कुटुंबियांसोबत गेलेली सहा वर्षांची मुलगी अचानक बेपत्ता झाली. हि घटना तपोवन देवी परिसरात घडली होती. यानंतर या चिमुकलीच्या कुटुंबियांनी मुलगी हरवल्याची तक्रार अंढेरा पोलिसात दिली होती. यानंतर तिचा तपास केला असताना आज या चिमुकलीचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे

Share This News