Anantnag Encounter

Anantnag Encounter : दहशतवाद्यांचा मास्टरमाईंड उझैर खानचा भारतीय सैन्यांकडून खात्मा

Posted by - September 19, 2023

जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये (Anantnag Encounter) सुरू असलेल्या दहशतवादविरोधी कारवाईत भारतीय सैन्याला मोठं यश आलं आहे. सुरक्षा दलाने लश्कर-ए-तोएबाचा दहशतवादी उझैर खान याला ठार केलं आहे. अनंतनागमध्ये दहशतवादी उझैर मारला गेला. एका मृतदेहाचा शोध सुरू असून तो दहशतवाद्याचा असू शकतो, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. यासाठीची शोध मोहीम अनंतनागमध्ये अद्याप सुरूच आहे. अनंतनागमधील चकमकीत भारताचे चार जवानही

Share This News
Indian Army

भारतीय लष्कराची कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना धाडले कंठस्थानी

Posted by - May 14, 2023

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीरच्या (Jammu Kashmir) अनंतनाग (Anantnag) भागात दहशतवादी (Terrorist) आणि भारतीय लष्करामध्ये (Indian Army) मोठी चकमक झाल्याची माहिती समोर येत आहे. काश्मीर पोलिसांनी ट्वीट करत या कारवाईबद्दल माहिती दिली आहे. या माहितीनुसार अनंतनागमधील अनंदवन संगम भागात दहशतवादी आणि भारतीय लष्करात ही चकमक झाली. या चकमकीमध्ये भारतीय लष्कराकडून दोन ते तीन दहशतवाद्यांना

Share This News