Pune Police

Pune News: कौतुकास्पद ! पुणे पोलिसांच्या जवानांकडून ‘मोस्ट वॉन्टेड’ दहशतवाद्यांना अटक

Posted by - July 19, 2023

पुणे : एनआयएकडून 5 लाखांचे बक्षीस असणाऱ्या दोन “मोस्ट वॉन्टेड” दहशतवाद्यांना पुण्याच्या कोथरूड भागातून पुणे पोलिसांच्या 2 जवानांनी पकडले आहे. मागच्या दीड वर्षांपासून हे दहशतवादी फरार होते. कोथरूड पोलिस ठाण्याचे कर्मचारी प्रदीप चव्हाण आणि अमोल शरद नझन या दोघांनी ही मोठी कामगिरी केली आहे. काय घडले नेमके? मंगळवारी पहाटे कोथरूड पोलिसांचे कर्मचारी गस्त घालत असताना

Share This News