Pune Suicide News

Pune Suicide News : धक्कादायक ! पुण्यातील होळकर पुलाजवळ तरुणाची आत्महत्या

Posted by - October 27, 2023

पुणे : पुण्यातून (Pune Suicide News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये खडकी परिसरातील होळकर पुलाजवळ एका तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली असून प्रकरणाची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे. अमोल रमेश मंगळवेढेकर असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. त्याने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

Share This News