Solapur News

Solapur News : पती – पत्नींमधील सततच्या वादाला कंटाळून विवाहितेने उचलले ‘हे’ पाऊल; लेकरं झाली पोरकी

Posted by - August 21, 2023

सोलापूर : पती – पत्नी म्हंटल कि किरकोळ कारणावरून सतत वाद होत असतात. प्रत्येक घरात अशी किरकोळ भांडण होत असतात. मात्र सोलापुरातील (Solapur News) मोहोळ तालुक्यात याच किरकोळ भांडणावरून संपूर्ण कुटुंब उध्वस्त झाले आहे. यामध्ये (Solapur News) पती – पत्नीमध्ये झालेल्या वादातून पत्नीने रागाच्या भरात थेट गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेने सोलापूर जिल्ह्यासह

Share This News