Aaron Jones

Aaron Jones : वर्ल्डकपमध्ये अमेरिकेला एकहाती विजय मिळवून देणारा ॲरॉन जोन्स नेमका आहे कोण?

Posted by - June 2, 2024

अमेरिका : आजपासून टी – 20 वर्ल्डकपच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली आहे. अमेरिका आणि कॅनडा यांच्यात आज सकाळी सलामीचा सामना पार पडला. या सामन्यात दोन्ही संघानी उत्तम प्रदर्शन केले. मात्र या सगळ्यांमध्ये एका खेळाडूच्या खेळीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. या खेळाडूचे नाव आहे ॲरॉन जोन्स. या खेळाडूने अमेरिकेला एकहाती विजय मिळवून दिला. सध्या या खेळाडूची सगळीकडे

Share This News
Chandrayaan-3

Chandrayaan 3: भारतीयांसाठी ऐतिहासिक दिवस! कशी आहे आजची चांद्रयान-3 ची मोहीम?

Posted by - July 14, 2023

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आज दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून चांद्रयान-3 चं (Chandrayaan 3) प्रक्षेपण करेल. ही मोहीम भारतासाठी खूप महत्वाची आहे. त्यामुळे ISRO पुन्हा एकदा इतिहास रचण्यासाठी सज्ज झालं आहे. चांद्रयान-2 मध्ये विक्रम लॅण्डरला चंद्रावर उतरवण्याचा प्रयोग अयशस्वी ठरला. त्यानंतर

Share This News
Chandrayaan-3

Chandrayaan-3 : चांद्रयान -3 बरोबर इस्त्रो आणखी ‘या’ 5 मोहिमांवर करत आहे काम

Posted by - July 13, 2023

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताच्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान – 3 ची (Chandrayaan-3) रंगीत तालीम इस्त्रोने यशस्वी केली आहे. आता केवळ उड्डाणाची प्रतीक्षा आहे. पण इस्रो सध्या या एकाच मोहिमेवर काम करत नाहीये. चंद्रासोबतच (Chandrayaan-3) सूर्याचा अभ्यास करण्यासाठीही इस्रो लवकरच एक यान अंतराळात पाठवणार आहे. त्याशिवाय मंगळ आणि शुक्र या ग्रहांच्या मोहिमांवरही इस्रो सध्या काम करत

Share This News
Narendra Modi In US

PM Modi in US : बायडेन दाम्पत्याला पंतप्रधान मोदींनी दिल्या ‘या’ खास भेटवस्तू

Posted by - June 22, 2023

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या अमेरिका दौऱ्यावर (PM Modi in US) आहेत. त्यांचा हा दौरा (PM Modi in US) सध्या फारच चर्चेचा विषय ठरत आहे. अमेरिका दौऱ्याचा त्यांचा आज दुसरा दिवस आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बायडेन यांच्या वॉशिंग्टन येथील एका कार्यक्रमात (PM Modi

Share This News
rekha-jare-murder-bal-bothe

बाळ बोठेचा Iphone अमेरिकेला पाठवा, वकिलांची पोलीस अधीक्षकांकडे मागणी

Posted by - May 31, 2023

अहमदनगर : रेखा जरे हत्याकांड प्रकरणी (Rekha Jare murder case) एक मोठी माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला बाळ बोठे (Bal Bothe) याचा Iphone लॉक उघडण्यासाठी अमेरिकेला पाठवण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. ॲडव्होकेट सुरेश लगड (Advocate Suresh Lagad) यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला (District Superintendent of Police Rakesh Ola)

Share This News
Mumbai City

‘मुंबई’ ठरलं जगातील दुसऱ्या क्रमांकाचं प्रामाणिक शहर

Posted by - May 17, 2023

मुंबई : मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आपलं मुंबई शहर (Mumbai City) जगातल्या दुसऱ्या क्रमांकाचं प्रमाणिक शहर (Honest City) ठरलं आहे. जगातल्या काही मोठमोठ्या शहरांमधील नागरिकांचा प्रमाणिकपणा पडताळण्यासाठी अमेरिकेतील (America) प्रसिद्ध मासिक ‘रीडर्स डायजेस्ट’ने (Reader’s Digest) एक भन्नाट सर्व्हे केला आहे. या सर्व्हेमध्ये जगभारतून मुंबई दुसऱ्या क्रमांकाचं प्रामाणिक शहर असल्याचे समोर आले आहे.

Share This News