Ipc Crpc Amendment Bill

Ipc Crpc Amendment Bill : देशाच्या नव्या कायद्यात होणार ‘हे’ 20 मोठे बदल

Posted by - August 12, 2023

मुंबई : देशातील सर्वात महत्त्वाच्या तीन फौजदारी कायद्यांच्या जागी आता तीन नवे कायदे (IPC CRPCc Amendment Bill) येणार आहेत. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी नवी तीन विधयकं लोकसभेत मांडली आहेत. ब्रिटिशकालीन कायद्यांना रद्दबातल करण्यासाठी केंद्र सरकारनं मोठं पाऊल उचलत लोकसभेत तीन महत्त्वपूर्ण विधेयकं सादर केली आहेत. या प्रस्तावित कायद्यांमुळे देशाच्या गुन्हेगारी न्याय व्यवस्थेत आमूलाग्र बदल

Share This News