Beed News

Beed News : बीडमध्ये कार आणि ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात

Posted by - October 8, 2023

बीड : राज्यात अपघाताचे प्रमाण काही कमी होताना दिसत नाही आहे. बीडच्या (Beed News) अंबाजोगाईमधून नुकतीच भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. यामध्ये एक खासगी ट्रॅव्हल्स उभ्या असलेल्या कारवर पलटी झाली. या विचित्र अपघातामध्ये चार जण जखमी झाले आहेत. तसेच कार आणि ट्रॅव्हल्सचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वळणावर चालकाचा ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाला

Share This News