Nashik News

Nashik News : नाशिकमध्ये दोन गटांत तुफान राडा; Video आला समोर

Posted by - July 16, 2023

नाशिक : नाशिकमध्ये (Nashik News) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये मुलांच्या दोन गटांमध्ये तुफान राडा (Nashik News) झाल्याचे पाहायला मिळत आहे. ही संपूर्ण हाणामारीची घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. नाशिकच्या सिडको परिसरातील महाकाली चौकामध्ये हि घटना घडली आहे. यावेळी टोळक्यांकडून वाहनांची तोडफोड देखील करण्यात आली. या सगळ्या प्रकारामुळे परिसरात तणावाचे

Share This News