Election Knowledge

Election Knowledge : निवडणुकीवेळी जप्त केलेले पैसे आणि दारूचं निवडणूक आयोग काय करतं?

Posted by - March 21, 2024

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात 2024 च्या लोकसभा निवडणुकीचे (Election Knowledge) बिगुल वाजलं आहे. 19 एप्रिल ते 1 जून दरम्यान मतदान, तर 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुका जाहीर झाल्यानंतर देशात आचारसंहिता लागू झाली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू असतात. यासाठी वापरला

Share This News
Pune News

Pune News : पुणे पोलिसांची मोठी कारवाई ! ड्रग्सनंतर अवैध 9 हजार लिटर दारू जप्त

Posted by - February 27, 2024

पुणे : काही दिवसांपूर्वी पुण्यातून (Pune News) मोठ्या प्रमाणात ड्रग्स साठा जप्त करण्यात आला होता. त्यानंतर आता मोठा दारुसाठा जप्त करण्यात आला आहे. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी शहराजवळच एक दोन हजार नाही तर तब्बल तब्बल 9000 लिटर दारू जप्त केली आहे. उरुळी कांचन पोलीसांनी ही कारवाई केली. पुणे शहराजवळ सोरतापवाडी

Share This News
Alcohol

Alcohol : मद्यप्राशन केल्यानंतर नशा चढायला किती वेळ लागतो?

Posted by - November 22, 2023

अनेकांसाठी मद्य (Alcohol) ही सवयीची बाब, तर काही मंडळी ठराविक प्रसंग किंवा कार्यक्रमालाच मद्याचं सेवन करतात. मात्र हेच मद्य प्यायल्यानंतर त्याचे आपल्या शरीरावर परिणाम दिसून येतात. मद्य प्यायलेली व्यक्ती कशी ओळखावी? विविध प्रकारच्या मद्यामध्ये विविध प्रमाणात अल्कोहोल असतं, ज्यामुळं नशा चढते आणि माणूस झिंगू लागतो.हे मद्य ज्यावेळी पोटात जातं तेव्हा काही मिनिटांतच त्याचे परिणाम दिसण्यास

Share This News
Drinking Alcohol

Drinking Alcohol : बिअर, वाईन, व्हिस्की की रम? कोणतं मद्य आहे शरीराला अधिक धोकादायक?

Posted by - November 21, 2023

अनेकजण सेलिब्रेशनसाठी, काही प्रमाणात टेन्शन हलकं करण्यासाठी मद्य प्राशन (Drinking Alcohol) करतात. यामध्ये वाईन (Wine), व्हिस्की (Whiskey), रम (Rum), बिअरचे (Beer) सेवन केले जाते. आपल्या आवडीनुसार अनेकजण आवडीचे मद्य घेतो. मद्यपान करणाऱ्या मंडळींमध्येसुद्धा गट असतात. म्हणजे आम्ही रमच पितो, बिअरच पितो म्हणणारा एक गट आणि आम्ही वोडका किंवा तत्सम काहीतरी पेय पितो असं म्हणणारा आणखी

Share This News
Mumbai Crime News

Mumbai Crime News : दारु देण्यास नकार दिल्याने ग्राहकाने थेट पिस्तुलच काढलं; मुंबईमधील पबमध्ये जोरदार राडा

Posted by - October 14, 2023

नवी मुंबई : नवी मुंबईत (Mumbai Crime News) एपीएमसी इथं असलेल्या सेवन स्काय पबमध्ये काही ग्राहकांनी राडा घातल्याची घटना समोर आली आहे. दारू द्यायला नकार दिल्यानं ग्राहकाने थेट पिस्तुलच बाहेर काढल्यामुळे जोरदार राडा झाला आहे. ही संपूर्ण घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून एकाला अटक

Share This News
Gadchiroli Viral Video

Gadchiroli Viral Video : तलाठ्याच्या झाला तळीराम ! सातबाऱ्यावर सही करताना जमिनीवर कोसळला

Posted by - September 8, 2023

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात (Gadchiroli Viral Video) सध्या दारू बंदी आहे. तरीदेखील जिल्ह्यात दारू पिण्याचं प्रमाण जास्त आहे. एवढेच नाहीतर सरकारी कर्मचारीसुद्धा कार्यालयांमध्ये दारू पिऊन येत आहेत. यामुळे अनेक लोकांच्या कामाचा खोळंबा होत आहे. सध्या गडचिरोलीमधील कुरखेडा तालुक्यातील एका तलाठ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये सातबाऱ्याच्या कागदपत्रावर सही करत असतानाच दारुच्या नशेत असणारा

Share This News
Drink Girl Video

Drink Girl Video : दारूच्या नशेत तरुणीचे भररस्त्यात पोलीस कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन; लोकांनी व्यक्त केला संताप

Posted by - August 8, 2023

लोक दारूच्या नशेत काय करतील आणि काय नाही? याचा काही नेम नाही. काही लोक दारूच्या नशेत रस्त्यावर हुल्लडबाजी (Drink Girl Video) करताना दिसतात, तर काही लोक सामान्य नागरिकांशी विनाकारण वाद घालताना दिसतात. सोशल मीडियावर दारूड्यांचे अनेक व्हिडिओ (Drink Girl Video) आपण पाहत असतो. सध्या सोशल मीडियावर बंगळुरूमधील एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

Share This News

VIDEO : गणेशोत्सव काळात सोलापुरातून 5 हजार लीटर हातभट्टीची दारु जप्त

Posted by - September 3, 2022

सोलापूर : सोलापूरमध्ये गणेशोत्सव काळात 5 हजार लीटर हातभट्टीची दारु जप्त करण्यात आली. दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोड्डी गावातून ही दारु हस्तगत करण्यात आली. सोलापूरच्या राज्य उत्पादन शुल्क विभागानं शुक्रवारी दुपारी 12 च्या सुमारास दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोड्डी तांड्यात एका घरात छापा टाकला. यामध्ये तब्बल 5 हजार 165 लिटर हातभट्टी दारू आणि 1 टन 110 किलो

Share This News