Jalgaon News

Jalgaon News : जळगाव झालं सुन्न ! श्रावण सोमवारनिमित्त मंदिरात गेलेल्या एकाच कुटुंबातील 3 तरुणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

Posted by - August 22, 2023

जळगाव : जळगाव (Jalgaon News) जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातल्या (Jalgaon News) गिरणा व तापी नदीच्या संगमावर असलेल्या रामेश्वर महादेव मंदिरात श्रावण सोमवारनिमित्त कावड घेवून दर्शनासाठी गेलेल्या 3 तरुण भाविकांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. गिरणा तापी नदीच्या संगमावर काल दुपारी3.30 वाजताच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे. सागर शिंपी, अक्षय शिंपी आणि पियुष शिंपी तिन्ही रा.

Share This News