Crime

Pune Crime : पुणे हादरलं ! दांडिया खेळताना झालेल्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला

Posted by - October 24, 2023

पुणे : पुण्यामधून (Pune Crime) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये दांडिया खेळताना झालेल्या वादातून तरुणाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आले. सिंहगड रस्ता भागात रात्रीच्या भागात रात्रीच्या सुमारास हि घटना घडली आहे. अक्षय कांबळे (वय 25, रा. धायरी-नऱ्हे रस्ता) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. काय घडले नेमके ? अक्षय

Share This News