Akola Crime

Akola Crime : अकोल्यातील ‘त्या’ 19 वर्षीय तरुणीच्या हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती आली समोर

Posted by - August 9, 2023

अकोला : अकोला जिल्ह्यात (Akola Crime) 19 वर्षीय तरुणीच्या हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. मृत तरुणी काजल (बदलेलं नाव) हिच्यावर हत्येच्या (Akola Crime) अगोदर अनैसर्गिक अत्याचार झाल्याचं वैद्यकीय अहवालात समोर आलं आहे. त्यानुसार या प्रकरणातील आरोपीविरोधातील कलमांमध्ये वाढ करून त्यामध्ये 302 सह 376, 377 कलमांतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. काजल ही 27

Share This News