Suicide Solapur

धक्कादायक ! सुसाईड नोट लिहून भावी डॉक्टरची आत्महत्या

Posted by - June 8, 2023

सोलापूर : सोलापूर (Solapur) येथील डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (Dr. Vaishampayan Smriti Government Medical College) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका विद्यार्थ्याने ‘एमबीबीएस’च्या प्रथम वर्षाला शिकत असलेल्या एका विद्यार्थ्याने आसार मैदानाजवळील एका लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. आकाश संतोष जोगदंड (रा. चौसाळा, जि. बीड) (Akash Santosh Jogdand) असे आत्महत्या करणाऱ्या

Share This News