Solapur Crime News

Solapur Crime News : खळबळजनक ! स्वतःवर गोळी झाडून प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिकाची आत्महत्या

Posted by - August 4, 2023

सोलापूर : सोलापूरमधून (Solapur Crime News) एक खळबळजनक घटना समोर आली आहे. सोलापूर (Solapur Crime News) शहरातील प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक अजिंक्य राऊत यांनी राहत्या घरी रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. विजापूर नाका पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. सोलापुरातील एका प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिकाने आत्महत्या केल्याने सोलापूर शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

Share This News