Soumya Viswanathan Murder Case

Soumya Viswanathan Murder Case : साकेत कोर्टाचा मोठा निर्णय ! पत्रकार सौम्या विश्वनाथन हत्या प्रकरणातील पाचही आरोपी दोषी

Posted by - October 18, 2023

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 2008 मध्ये टीव्ही पत्रकार सौम्या विश्वनाथनची हत्या (Soumya Viswanathan Murder Case) करण्यात आली होती. या प्रकरणी आता साकेत कोर्टाने पाचही आरोपींना दोषी ठरवले आहे. रवि कपूर, अमित शुक्ला, बलजीत मलिक, अजय कुमार आणि अजय सेठी यांना या हत्येप्रकरणी दोषी ठरवलं आहे. या प्रकरणी आता पुढची सुनावणी 26 ऑक्टोबर रोजी पार

Share This News