Accident News

Accident News : उमरेड मार्गावर भीषण अपघात; ठाकरे गटाच्या 2 पदाधिकाऱ्यांचा मृत्यू

Posted by - December 23, 2023

नागपूर : नागपूरमधून एक मोठी अपघाताची (Accident News) घटना समोर आली आहे. भरधाव असलेल्या टेम्पोने विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे भिवापूर शहरप्रमुख विजय दिनकर हेडाऊ (वय 35) आणि अजय अरुण रामटेके (वय 25) हे दोघे या अपघातात मृत पावले. हा अपघात उमरेड मार्गावर शुक्रवारी सकाळी 10.30

Share This News