Ahmednagar News

Ahmednagar News : 32 वर्ष निवडणूक लढला पण प्रत्येकवेळी पडला तरी जिद्द नाही हरला अखेर 51 व्या वर्षी सरपंच बनला

Posted by - November 8, 2023

अहमदनगर : सध्या राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणूका पार पडत आहेत. अनेक ठिकाणी अटी तटीची लढत पाहायला मिळत आहे. या सगळ्या ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालांमध्ये एक निकालाने मात्र सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. हा निकाल आहे अहमदनगर जिल्ह्यातील अरणगाव ग्रामपंचायतीचा. ही संघर्षमय कहाणी आहे सरपंच पोपट पुंड यांची. सरपंच पोपट पुंड यांचा संघर्ष वयाच्या विसाव्या वर्षांपासून निवडणूक लढवली मात्र

Share This News
Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर हादरलं ! ‘त्या’ एका संशयामुळे काकाकडून पुतणीची हत्या

Posted by - October 19, 2023

अहमदनगर : अहमदनगरमधून (Ahmednagar News) काका आणि पुतणीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये रात्रीच्या सुमारास बाहेरील तरुणासोबत बोलत असल्याचा राग आल्याने काकाने आपल्या विवाहित पुतणीची हत्या केली आहे. ही धक्कादायक घटना बुधवारी रात्री सव्वाबारा वाजेच्या सुमारास अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरातील खडकी भागामध्ये घडली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. या

Share This News
Ahmednagar News

Ahmednagar News : शाळा उघडताना गेट अंगावर पडून 10 वीत शिकणाऱ्या विद्यार्थाचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - October 14, 2023

अहमदनगर : अहमदनगरमध्ये (Ahmednagar News) एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये शाळेचे गेट अंगावर पडल्याने पांडुरंग बाळु सदगीर (रा. मुथाळणे, ता. अकोले) या दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागला आहे. आज शनिवारी सकाळी समशेरपूर येथील अगस्ति विद्यालयात शाळा उघडताना ही घटना घडली. या घटनेत आणखी एक विद्यार्थी जखमी झाला आहे. काय घडले

Share This News
Ahmednagar News

Ahmednagar News : शिर्डी हादरलं ! कौटुंबिक वादातून जावयाकडून पत्नी, मेहुणा,आजे सासूची हत्या

Posted by - September 21, 2023

अहमदनगर : अहमदनगरमध्ये (Ahmednagar News) एक धक्कादायक हत्याकांड उघडकीस आले आहे. यामध्ये एकाच कुटुंबातील तीन जणांची हत्या करण्यात आली आहे. शिर्डीच्या सावळीविहीर गावात ही धक्कादायक घटना घडली आहे.जावयाने धारधार शस्त्राने पत्नी, मेव्हणा आणि आजे सासूची हत्या केली आहे. तसेच या हल्ल्यात मेहुणी गंभीर जखमी झाली आहे. कौटुंबिक वादातून हत्याकांड झाल्याचे समजत आहे. या हत्याकांडामुळे परिसरात

Share This News