Ahmadnagar News

Ahmadnagar News : धक्कादायक! अहमदनगरमध्ये मोठा शस्त्रसाठा जप्त; एकाला अटक

Posted by - July 22, 2023

अहमदनगर : अहमदनगरमध्ये (Ahmadnagar News) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जिल्ह्यातील (Ahmadnagar News) खरे कर्जुले गावामधून पोलिसांनी मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. ज्यामध्ये 12 बॉम्ब, 25 किलो दारूगोळा आणि 25 पिस्तूल राउंडचा समावेश आहे. या शस्त्रसाठ्याची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांकडून त्या ठिकाणी छापा टाकण्यात आला. या छाप्यामध्ये मोठ्याप्रमाणात शस्त्रसाठा आढळून आला आहे. Irshalwadi Landslide

Share This News
Ahmadnagar News

Ahmadnagar News : ‘तू खूप छान दिसतेस…’; म्हणत तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलेसोबत PSI ने केले ‘हे’ संतापजनक कृत्य

Posted by - July 19, 2023

अहमदनगर : अहमदनगरमध्ये (Ahmadnagar News) पोलिसी पेशाला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये जमीन खरेदीत फसवणूक झाल्याने तक्रार करण्यास गेलेल्या महिलेसोबत संतापजनक कृत्य (Ahmadnagar News)  केले आहे. पीडीत महिलेने राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने राहुरी परिसरात तसेच संपूर्ण पोलीस दलात खळबळ उडाली आहे. महिलेने काय म्हंटले फिर्यादीत? देवळाली

Share This News