ST Bus Video

ST Video : एसटी चालकाच्या एका हातात स्टेरिंग तर दुसऱ्या हातात… धक्कादायक व्हिडिओ आला समोर

Posted by - July 28, 2023

गडचिरोली : गडचिरोलीतील अहेरी बस आगाराच्या छप्पर फाटलेल्या ST बसचा (ST Video) काही दिवसांपूर्वी व्हिडिओ व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ ताजा असताना आता याच आगाराच्या आणखी एका बसचा (ST Video) व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, भर पावसात बसचा वायफर बंद झाल्याने एका हाताने स्टेरिंग आणि एका हाताने वायफर फिरवण्याची वेळ बसचालकावर

Share This News