Advay Hire

Advay Hire : अद्वय हिरे यांचा ‘त्या’ प्रकरणी जमीन अर्ज फेटाळला

Posted by - November 28, 2023

नाशिक : रेणुका सूत गिरणी कर्ज फसवणूक प्रकरणी मालेगाव न्यायालयाने शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे (Advay Hire) यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. अद्वय हिरे यांनी यांच्यावरील गुन्ह्याचा तपास प्रगतीपथावर आहे, त्यामुळे हिरे यांना आता जामीन दिल्यास ते साक्षीदारांवर दबाव टाकू शकतात असा युक्तिवाद नाशिक जिल्हा बँकेच्या वकिलांनी न्यायालयासमोर केल्याने हा अर्ज फेटाळण्यात आला आहे.

Share This News
Advay Hire

Advay Hire : ठाकरे गटाचे नेते अद्वय हिरे यांना अटक; कोण आहेत अद्वय हिरे?

Posted by - November 16, 2023

नाशिक : सध्या नाशिक जिल्ह्यात जिल्हा बँक फसवणूक प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजताना दिसत आहे. या प्रकरणी आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे उपनेते अद्वय हिरे (Advay Hire) यांना अटक करण्यात आली आहे. अद्वय हिरे यांना मालेगाव सत्र न्यायलयाने 20 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठाडी सुनावली आहे. चला तर मग

Share This News