Chanakya Niti

Chanakya Niti : नवऱ्याच्या ‘या’ अवयवाला बायकोने स्पर्श करताच त्यांच्यातील प्रेम वाढते

Posted by - August 12, 2023

महान विद्वानांपैकी एक असलेल्या आचार्य चाणक्य (Chanakya Niti) यांनी मानवी जीवनासाठी अनेक नियम सांगितले आहेत. विशेषतः पती-पत्नीच्या नात्याबाबतदेखील त्यांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांच्या चाणक्य नीतीनुसार (Chanakya Niti) प्रत्येक स्त्रीने लग्नानंतर आपल्या नवऱ्याच्या एका खास अंगाला स्पर्श करायला हवा. दररोज सकाळी उठल्यानंतर आणि संध्याकाळी नवरा कामावरून घरी आल्यानंतर बायकोने हे करायचं आहे. पतीच्या या अवयवाला

Share This News