mohan Maharshi

Mohan Maharishi: प्रसिद्ध दिग्दर्शक आणि नाटककार मोहन महर्षी यांचे निधन

Posted by - May 10, 2023

पुणे : बॉलिवूड इंडस्ट्रीमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. दिग्दर्शक मोहन महर्षी यांचे निधन (mohan maharishi passed away) झाले आहे. ते 83 वर्षांचे होते. मोहन महर्षी यांच्या निधनाची माहिती अभिनेता पंकज झा कश्यप यांनी सोशल मीडियावर दिली आहे. ते प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक, अभिनेते आणि नाटककार होते. महर्षी यांनी मंगळवारी सकाळी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या

Share This News