police

Pune Police Transfer : सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर आणि एसीपी नारायण शिरगावकर यांच्या बदल्या

Posted by - May 9, 2023

पुणे : पुणे शहर पोलिस दलातील पोलिसांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी त्यांच्या बदल्याचे आदेश काढले आहेत. यामध्ये श्री. सतीश रघुवीर गोवेकर आणि श्री नारायण देवदास शिरगावकर यांचा समावेश आहे. श्री. सतीश रघुवीर गोवेकर यांची सहायक पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग, पुणे शहर येथून सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे

Share This News