HEALTH WEALTH : सातत्याने होतोय Acidity चा त्रास ? ही पथ्य पाळा … Acidity टाळा…!

Posted by - August 10, 2022

HEALTH WEALTH :  ऍसिडिटी हा अगदी शंभरातून पंच्याण्णव जणांना होणारा त्रास आहे . म्हणायचा अर्थ एवढाच की हा अगदी सर्वसामान्य पणे अनेकांना उद्भवणारा त्रास… मात्र प्रत्येकाला वेगवेगळे परिणाम दाखवतो . अनेकांना डोकेदुखी ,मळमळ ,उलटी ,पोटदुखी, जुलाब अशा अनेक त्रासांना सामोर जाव लागत . मग अशावेळी सामान्यतः आपण घरगुती उपाय करत असतो . यात इनो ,सोडा

Share This News